ओहोटीची वेळ . समोर, दूर, डावीकडे वसईच्या खाडीवरील रेल्वेचा पूल तर डावीकडे भाइंदरची वस्ती. तासलेले शिंदीचे (खजुरीचे) झाड। या भागात झाडाला चीर पाडली की त्यांतून निरा पाझरते. तीच आंबली की ताडी होते. नारळ, ताड, ... पुढे वाचा. : वसई किल्ला- बंदर मासेमारी ...