मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:
सचिनचं चुकलंच नाही का?
असे कितीसे रन हवे होते जिंकायला ? थोडा संयम ठेवायचा! आपले संघ सहकारी काय लायकीचे आहेत ते माहित असताना अशी रिस्क कशी घेतली? कशी गंमत आहे…ज्या संघात सचिनसारखा जगतविख्यात फलंदाज आहे त्या संघातील खेळाडूंना १५ १६ रन करणे कठीण जावे आणि भारतीय संघ हरावा…..हे किती लाजिरवाणे आहे. नेहमी राणा भीमदेवी थाटात वावरणारा हरभजन आणि IPL च्या अर्ध्या हळ्कुंडाने पिवळा ...
पुढे वाचा. : सचिनचं चुकलंच नाही का?