काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
वैभव लक्ष्मी
मी नास्तिक नाही, पण जेंव्हा पासुन रामक्रिष्ण परमहंसांचं गॉस्पेल वाचलं तेंव्हा पासुन रिच्युअल्स बद्दल चं आकर्षण कमी झालंय हे अगदी खरं. प्रत्येक धार्मीक गोष्टी कडे किंवा कृती कडे उघड्या डॊळ्यांनी पहायची सवय लागलेली आहे. श्री रामकृष्ण परमहंसांनी आपल्या १०० वर्षांच्या वरच्या आयुष्यात मुस्लिम धर्म दोन वर्षं, ख्रिश्चन धर्म एक ते दिड वर्षं असे आणि उरलेला सगळा पिरियड हिंदु या तिन्ही धर्माचं पालन केलं होतं.
माझा या देवा,धर्मावर अभ्यास पण नाही. पण मला जे वाटतं ते लिहिणार आहे आज यावर..कोणाचाही उपमर्द करण्यासाठी ...
पुढे वाचा. : मानसिक बेड्या