माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
एक सांगायचे राहून गेले कि आम्ही खोल्या बघितल्यावर आम्हाला त्या जपानी जो आम्हाला घ्यायला आला होता त्याने फोन करून खाली बोलाविले. आम्ही त्याच लिफ्ट ने खाली गेलो. लौन मध्ये तो खुर्च्यांवर बसला होता आमची वाट बघत. आम्ही गेलो बसलो आणि त्याने दिनार ची व्यवस्था करावी म्हणून विचारले. मनात म्हटले अरे विचारतो काय लेका. सांगून टाक कि लवकर. त्याने च मेनू बघितला व थोड्यावेळाने दिशा आली. त्यात काय होते सांगू त्यात होते पत्ता कोबीचे गोल कापलेले लांब सडक तुकडे, मुळा आणि त्याचा पाला, बीटचे तुकडे. मनात इतक्या शिव्या आल्या काय सांगू, कसे तरी ते खाल्ले ...
पुढे वाचा. : सेल्फ डिसिप्लीन भाग -२