शेअरबाजार-साधा सोपा येथे हे वाचायला मिळाले:

मित्रांनो,बरेच वेळा आपण टीव्हीवरील विश्लेषण ऐकतो, त्यात विविध अंदाज वर्तवले जातात,पण नंतर बाजारात काही वेगळेच घडते. याचे कारण काय असेल बरे? ते विश्लेषण चूकीचे असते काय? तर तसे मुळीच नाही, त्यांची theory बरोबरच असते,पण Theory आणि Practical मध्ये नेहमीच फरक असतो हे तर आपण जाणताच ना?शेअरबाजारात काल काय झाले होते आणि म्हणून उद्या काय होईल याचे अंदाज करत बसण्यापेक्षा खरी महत्वाची बाब ...
पुढे वाचा. : पूढच्या आठवड्याचा धोका पत्करू नका. . .