हिंदी भाषेविषयी कन्नडा, तेलुगु आणि मलयाळम लोकांची मानसिकता तितकीशी वाईट नाही. आजही पद्धतशीर हिंदी शिक्षण घेतलेला तमिळ सामान्य मराठी माणसापेक्षा हिंदीमध्ये अधिक तरबेज असत.
या वाक्यांशी सहमत.
तमिळ लोकांमधे असलेला उपजत सर्वंकष दुराभिमान
असाच दुराभिमान हिंदी भाषकांमध्ये देखील पाहवयास मिळातो. तुलनेत तामिळ भाषकांचा अभिमान रास्त असावा.