एकूण लोकसंख्येच्या सत्तर ऐंशी टक्के (त्यातही निरक्षरतेचे प्रमाण अधिक) असलेल्या हिंदीभाषिक लोकांनी तमिळ शिकण्यापेक्षा एकूण लोकसंख्येच्या पाचदहा टक्के असलेल्या हुशार तमिळ लोकांनी हिंदी शिकणे सोपे आहे.