गरमआपल्याकडे नारळाच्या दुधाची पावडर मिळते.  गरम पाण्यात सदर पावडर मिसळल्यास उत्तम चविचे नारळाचे दुध झटपट तयार होते. (नेस्ले कंपनीची पावडर चहाचे खोके असतात तश्या खोक्यात, हवाबंद पाउच मध्ये मिळते).