कांहींतरी मस्त वाटलें. छान लघुनिबंध.

एक गंमत म्हणजे पत्रांत चटकन एखादें माकडाचें चित्र काढतां येतें. संगणकांत फारसें प्रवीण नसलेल्या माझ्यासारख्याला तें  विरोपात ई-मेलमध्यें खरडणें जमत नाहीं. पण संगणकाचा एक फायदा असा आहे कीं कांहीं वेळां लिहिल्यानंतर एकादा वात्रटपणा करावासा वाटल्यास  तें करूं शकतो. पत्रांत तें शक्य होईलच हें सांगतां येत नाहीं.

मीं एकदा कोंकणातल्या चुलतभावाला असें कांहींतरी वाह्यात खरडलें, पत्र पोस्टांत टाकलें पण पत्ताच लिहायला विसरलों.

गुलाम अलीचें एक गीत आठवलें. दिलकी बात लिखी .... और खत खुला रहने दिया.

तसेंच पाकिटांत पत्रासोबत फुलांचा पाकळ्या पाठवणें इ. गंमतीजंमती आठवल्या.

सुधीर कांदळकर