काढणारी मस्त कथा. कांहींशी स्वगतासारखीं मनस्पर्शी वाक्यें. प्रत्येक शब्दाला मनस्वी, गहिरा अर्थ देणारी, काव्याच्या जवळ नेणारी ही शैली मला सानियाच्या, गौरीच्या जास्त जवळ जाणारी वाटली. कथेंतल्या निसर्गाचें नातें पात्रांच्या मनस्थितीबरोबर छान गुंफलें आहे.

सुधीर कांदळकर