तुमची लेख माला आवर्जून वाचत आहे. या भागातला नातेवाईकांनी मदत नाकारल्यामुळे इराणला परत जाण्याचे कारण समजले नाही. म्हणजे कायद्याने जर तुम्ही भारतात राहू शकत असाल आणि सुदैवाने आर्थिकद्रूष्ट्या सबळ असल्याने खर्च स्वतः करू शकत होतात त्यामुळे भारतात राहून इथल्या नर्स/आया आदींची सेवा विकत घेऊ शकला असतात असे वाटले.

अर्थात हा माझा कयास. परिस्थिती कारणे इतर असू शकतील.