सोहन पापडीहि छानच दिसतेय. छायाचित्रे, खासकरून घाणेरीच्या फळांचें मस्त. ओघवती, प्रवाही भाषाही आवडली. सचिन वाल्यांबद्दल चांगला अहवालही मिळाला.

सफरीचा आनंद तुमच्याबरोबर अनुभवतो आहे.

सुधीर कांदळकर