जाणवलें. माझ्या पूर्वजांना चणे दिल्याबद्दल धन्यवाद. थोडक्यांत दिलेल्या ऐतिहासिक महत्त्वामुळें भरलेला रंग छान खुलला आहे. आपण बरेच भाविक दिसतां. विविध धर्मस्थळांच्या दर्शनानें आपण खूष झालेलें पाहून बरें वाटलें. आपला पैसा वसूल.
शेवटचा परिच्छेद आवडला.
सुधीर कांदळकर