वाचताना मजा येते. कांही उल्लेखांनी मागे आम्ही केलेल्या वेगवेगळ्या प्रवासातील स्मृती चाळवल्या गेल्या. (काठमांडूतील सूर्यास्त, शिखरशिंगणापूर येथील धीट माकडे, ऋषिकेशमध्ये अनुभवलेली जानेवारीतील थंडी वगैरे). धन्यवाद.  पुढील भागांची प्रतीक्षा.