अगदी सहज येथे हे वाचायला मिळाले:

विश्वामध्ये सर्वात जिज्ञासू प्राणी जर कोण असेल तर तो मानव! त्याच्या जिज्ञासेतून विज्ञान जन्माला आले. 'विज्ञान' म्हणजे एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान! विज्ञान म्हणजे शोध, नूतनता! आजचं विज्ञान हे प्रगतीचं शिखर सर करतोय. दशावतारातील वामनानं जसं तीन पाउलात सारं त्रिभुवन व्यापलं, तसंच 'विज्ञान' या तीन अक्षरांनी सारं भौतिक विश्व व्यापून टाकलंय. आपल्या बुद्धीच्या बळावर माणसाने विज्ञानाची निर्मिती केली आणि आपल्या सुखासाठी त्याला यथेच्छ राबविले व राबावीत आहे. आज मात्र अशी स्थिती झालीय की, ज्या मानवाने विज्ञानाची निर्मिती केली तोच या विज्ञानाच्या ...
पुढे वाचा. : सांगड