माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
एके दिवशी सकाळी आम्ही ओसाका मध्ये फिरत असतांना असे बघितले कि एक मनुष्य आपल्या कुत्र्याला फिरायला, आपल्या कडे नाही का घेऊन फिरत कुत्र्याला शी.. साठी तसे, घेऊन आला होता. काही वेळाने आम्ही बघितले तो कुत्रा शी.. करायला लागला. शी काळ्यावर आम्ही जे दृश्य बघितले ते बघून त्या माणसाचे पाय धरावे असे मला झाले. तुमच्या मते त्याने काय केले असावे. त्याने चक्क खिशातून एक कागद काढला आणि त्या कुत्र्याने केलेली घाण त्या कागदात भरली आणि जवळ असलेल्या कचरा पेटीत टाकली. आहे कि नाही हि एक स्वयम् शिस्त. मी तर चकितच झालो ते दृश्य बघून.
एकदा आम्ही कर ने ...
पुढे वाचा. : सेल्फ डिसिप्लीन भाग -