पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मराठी पुस्तक प्रकाशन आणि विक्री व्यवसायातही आता मार्केटिंगचे नवे फंडे अवलंबिण्यात येत असून त्यामुळे मराठी पुस्तक विक्री आणि प्रकाशन व्यवसायालाही मोठी मदत होत आहे. पुस्तके घेण्यासाठी वाचक जर पुस्तकांच्या दुकानात येत नसेल तर पुस्तकेच थेट त्याला घरबसल्या मिळावी, या उद्देशाने ‘मायबोली’ या संकेतस्थळाने ऑनलाईन पुस्तक खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे.