बाकी सर्व ठीक... येथे हे वाचायला मिळाले:
तुमची मुलं, ही तुमची मुलं नाहीयेत.
ती आहेत फळं, अखंड प्रवाही जीवनाशेला मिळालेली
ती तुमच्यामार्फत मिळाली आहेत, तुमच्यापासून नव्हे !
तसंच, ती तुमच्याकडे-तुमच्याबरोबर असली, तरी तुमच्यासाठी नव्हे....
तुम्ही ...
पुढे वाचा. : तुमची मुलं..