काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


मिसेस डाउटफायर टिव्ही वर पाहिला आणि सिनेमा संपल्यावर थोडावेळ आपण काय पाहिलं हेच कळलं नाही. एका वेगळ्याच ट्रान्स मधे घेउन गेला हा सिनेमा. ही गोष्ट अर्थात बऱ्याच वर्षांपुर्वीची आहे..नंतर कांही दिवसांनी तोच सिनेमा हिंदी मधे पण पाहिला चाची ४२०- कमला हसनचा. या सिनेमा मधे कमला हसनचा मेक अप खुपच सुंदर केलेला होता. त्यासाठी खास मेकपमन हॉलिवुड हुन मागवले होते.आणि कमला हसनचे काम पण अगदी अप्रतिम झाले होते..

कमला हसन हा नेहेमीच अशा प्रकारचे प्रयोग करित असतो स्वतःच्या रुपावर. अप्पु राजा आठवतो?? ज्यामधे कमलाहसनने एका ड्वार्फ (बुटक्याचा) रोल ...
पुढे वाचा. : ऍक्सीलरेटेड एजिंग