A Potter, Wheel and Clay येथे हे वाचायला मिळाले:


नमस्कार मंडळी,

आज सकाळीच (हा लेख वाचण्यापुर्वी) सुप्रदाशी बोलताना नेमका हाच चर्चेचा विषय होता. शिक्षण आणि शिक्षणाचे माध्यम… भारतातच न्हवे तर आशियायी देशांमधे “इंग्रजी न येण” हे न्युनगंड लोकांच्या मानगुटीवर बसलेले आहे. मागच्या काही पिढ्यांमधे इंग्रजीच्या बाबतीत असलेली अंधश्रद्धा आणि त्याच मुशीतून घडलेली आजची पिढी येणा‍र्‍या पिढ्यांकडून त्यांच्या हक्काची मातृभाषा त्यांच्या पासून हिरावून घेणार आहे. मागणी तसा पुरवठा या तत्वानुसार आज इंग्रजी माध्यमाच्या शाळांना धडाधड परवानगी मिळत आहे आणि मातृभाषेतील शाळा बंद पडण्याच्या मार्गावर ...
पुढे वाचा. : पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद