ZULA येथे हे वाचायला मिळाले:


एका घरात दोन पाळलेले बोके मजेत राहात होते. मालकाच्या घरी समृद्धी असल्याने त्यांची चैन होती. दिवसभर मलई खायची, आणि रात्री ढेकर देत मऊशार गादीवर लोळत पडायचे... असे मजेत दिवस जात होते... थोडक्यात, सुखाचा अगदी ‘वर्षा’व सुरु होता. दुसरा बोकाही हुशार होता. दिवसभर डोळे मिटून ‘मलई’ चापायची, आणि रात्री निजण्याआधी ‘राम’नामाचा जप करत दिवसभरातल्या गिव्ह ऎंड ‘टेक’चा हिशेब माडत पहुडायचे... एकूणच, दुसरा बोकाही सुखात असल्यामुळे, दोघांच्यातही भांडणाचा मुद्दाच नव्हता. आपापल्या ताटातली मलई खायची आणि मजा करत सुस्त राहायचं... शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय?... ...
पुढे वाचा. : जमलं एकदाचं...