नाही.
पाडगावकरांनी बालगीते बडबडगीते चांगली लिहिली.
बाकी साहित्यात असे फुटकळ लेखन.
त्यामुळे पुढच्या पिढ्यांची दिशाभूल.
ह्यालाच कविता म्हणतात असा गैरसमज.
आलतुफालतु लेखन सुरू.
त्यालाच कविता म्हणायचा घाणेरडा पायंडा.
तुमचे लेखन ठीक आहे पण असले लिहिण्यात फारसा अर्थ नाही. मोठे व्हा.