खरं तर ही नोंद याआधीच करावयाची होती, ती ध्यानी राहिली नाही. आज आठवण झाली.
गेल्या रविवारच्या 'सकाळ'मध्ये सन्जोप राव यांचा 'समजत नाही... समजत नाही' हा लेख प्रकाशित झाला आहे.
आजच्या अंकात मृदुला (गोरे) यांचा 'इथली-तिथली माणसं' हा लेख प्रकाशित झाला आहे.
दोन्ही लेख मला आवडलेले आहेत!