सेकंड हँड मारूती ८०० , बापरे... पॉवर ब्रेक आहेत का? नसतील तर हाय वेवर ६० च्या पुढे जावू नका, समोरच्या गाडीने पटकन ब्रेक लावला तर तुम्ही गोत्यात याल.ईंजीन ऑईल एच पी कींवा कॅस्ट्रॉल बरे आहे. क्लच व ब्रेक एकदम दाबा, कमित कमी शहरात तरी.