माझी अभिव्यक्ती येथे हे वाचायला मिळाले:
वरोरा येथील महारोगी सेवा समितीला देण्यात आलेले हे मानपत्र आहे.एल.टी.मारणे मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने समर्पण पुरस्कार आणि मानपत्र दिले जाते.ते लिहिण्याची संधि मला मिळाली.(हा पुरस्कार दि.२८ ऑक्टोबर २००९ देण्यात आला।)