लळित येथे हे वाचायला मिळाले:
कर्नाळ्याचा कचरा
काही दिवसांपुर्वी कर्नाळ्याला जाऊन आलो. कर्नाळा पक्षी-अभयारण्य. जंगल होतं, दाट होतं…पक्षी काही दिसले नाहीत…कोळी दिसले. माणसं दिसली…म्हणजे खरंतर फक्त माणसंच दिसली. गर्दी फार होती. रविवार असल्यामुळे असेल बहुधा. कुठल्याश्या कॉलेजची बॉटनीची कार्टी आली होती. ती सगळी पोरं आणि त्यांचा जाड भिंगांचा सर, sample collection च्या नावाखाली रोपटी उपटत होती, फांद्या तोडत होती…छान वाटलं, ते सगळं पाहून. त्यांची life बद्दलची curiocity मनाला भावली. अभयारण्यात ...
पुढे वाचा. : कर्नाळ्याचा कचरा