Sanatan Dharma as it is येथे हे वाचायला मिळाले:
१. श्रेष्ठ तत्त्वाच्या विचारांमुळे मनु मोठा नाही, तर मनूमुळे ती तत्त्वे, ते विचार श्रेष्ठतम आहेत आणि मनूने सांगितलेले आचार वेदप्रमाण असल्याने ते श्रेष्ठतम आहेत !
`मनूला सगळेच मानतात, विरोधकही मानतात. मात्र त्यांना मनु सांगतो तो आचार रुचत नाही. तिथे ते तर्क, बुद्धी प्रमाण मानतात आणि आचार मात्र वगळतात. पूर्वग्रहाला, धारणेला अनुकूल तेवढेच घेतात. बाकीचे त्याज्य ठरवतात. मनु अनुसरणारे जुने दार्शनिक सांगतात, `मनु स्वत: प्रमाण आहेत. स्वर्यंप्रकाशी आहे. मनूला अन्य साक्षी, प्रमाण किंवा पुरावे यांची गरज नाही.' जी तत्त्वे जे विचार ...
पुढे वाचा. : मनूला नावे ठेवणार्या बुद्धीवाद्यांनो, त्याचे श्रेष्ठत्व जाणा !