अब्द येथे हे वाचायला मिळाले:

सुनीताबाई गेल्या.
म्हणजे अजून एक प्रामाणिक विचार गेला. एक रॅशनल विचार गेला. शब्दांना महत्त्व देणारी अजून एक व्यक्ती गेली.
माणूसपणा गेला.
८३-८४ वर्षं, म्हणजे तसं पुरेसं जगल्या, असंच म्हणायला पाहिजे. 'आहे मनोहर तरी गमते उदास' म्हणत होत्या. काय, 'दु:ख झालं', 'वाईट वाटलं', म्हणत बसायचं. ...
पुढे वाचा. : सुनीताबाई गेल्या