हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


आता आत्तापर्यंत मी देखील हे मानत आलो होतो. पण आज डॉ. वि. भि. कोलते यांचा आजच्या ‘सामना’ मध्ये आलेला लेख वाचला. आता मी काही कायदे पंडित नाही. किंवा मी हिंदी भाषेचा विरोधक वगैरे नाही. मी हिंदी गाणी ऐकतो. हिंदी चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटातील नट आणि नट्या देखील आवडतात. याआधी मी सलील कुळकर्णी यांचे देखील लेख वाचले आहेत. ‘अमृतमंथन‘ हा ब्लॉग तर मी नेहमीच वाचतो. खूपच अभ्यासपूर्ण लेख असतात. कधी वेळ मिळाला तर नक्की वाचा. हिंदी भाषा ह्या बद्दल आपल्या देशाच्या संविधानात ‘राष्ट्रभाषा’ नव्हे तर ...
पुढे वाचा. : हिंदी राष्ट्रभाषा नाही