माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:
माझे लहान पण मध्य प्रदेशातील नेपानगर या एका टाऊन शिप मध्ये गेले. छोटेसे गाव वजा शहर. एकाच मराठी शाळा ज्यात मी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले. तदनंतर, हिंदी शाळेत शिक्षण घ्यावे लागले. सहावी ते अकरावी पर्यंत त्या शाळेत शिक्षण पूर्ण केले. मी कायम वर्गात प्रथम येत होतो. त्यामुळे सर्वांचा आवडता ...
पुढे वाचा. : शोध एका बालमित्राचा