काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


सुनिताबाई देशपांडे

एकदा न्यु माजरी कोल फिल्डस मधे काम होतं म्हणुन वरोऱ्याला जाणं झालं. कामाच्या निमित्ताने का होईना, पण वरोऱ्याला जाणं झालं की बरं वाटतं. असं म्हणतात की जिथे तुमची नाळ गाडली गेली असते तिथे तुम्हाला नेहेमीच जास्त कम्फर्टेबल वाटतं. वरोऱ्या बरोबरच्या माझ्या बऱ्याच सुंदर आठवणी आहेत  लहानपणीच्या , म्हणुन वरोऱ्याला जायचं म्हंट्लं की इतका आनंद होतो की  “पंछी बनु… ” म्हणट नाचावसं वाटतं….

नागपुरला सकाळी ...
पुढे वाचा. : सुनीताबाई देशपांडे