पुन्हा एकदा जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:
मोबाईल ही आता चैनीची गोष्ट न राहता गरजेची आणि आवश्यक अशी बाब झाली आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में असे स्लोगन देणाऱया कंपनीने मोबाईल हा सर्वसामान्य माणसांच्या हातात आणून ठेवण्याचे मोठे काम केले. आजकाल तर मोबाईल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहकांना जास्त सुविधा कोण देतो आणि आपल्याकडे ग्राहकांना कोण खेचून घेतो यात चढाओढ लागलेली असते. विविध नामांकित कंपन्यांच्या मोबाईल हॅण्डसेटमुळे ग्राहकांना कोणता घेऊ आणि कोणता नको, असा प्रश्न पडतो. मला असे वाटते की ...