जे गेय आहे ते माझ्यासाठी काव्य आहे. नाद असेल तर मला नाद लागतो....छंद,वृत्त गेय आहेतच, पण त्याच बरोबर लोकगीते, बडबडगीते, बालगीते हे सगळेही काव्य आहे.
आठवा- झुक झुक झुक झुक अगीन गाडी... असो.
माझे मत दिले,मतांतरे असतात, तेव्हा यास वादाचे स्वरूप येऊ नये हीच आशा.
-नीलहंस.