UNKE DUSHMAN HAI BAHUT AADMI AACHA HOGA येथे हे वाचायला मिळाले:

एखादे पुस्तक परत वाचायले घेतले की त्यातली सौदर्यस्थळॆ नव्याने जाणवु लागतात. त्याचे एक वेगळॆच रुप ध्यानी येवु लागते.

पहिल्यांदा कविता महाजनांचं "ब्र ’ वाचले तेव्हा मनात स्वयंसेवी संस्था, त्यांची कार्ये, सामाजीक प्रश्न , समाजसेवा या विचारांचा पगडा जास्त असल्यामुळे त्या अनुषंघाने "ब्र" वाचले गेले होते.
तेवढेच डोक्यात शिरले होते.


पण आता या वेळी या ...
पुढे वाचा. : कविता महाजनांचं "ब्र