लेख, अनुभव फारच छान. 'आसक्ती आणि अनासक्ती यांच्यातला फरक स्पष्ट करणारी' आणखी काही छायाचित्रे असायला हवी होती. बाकी शीर्षक थोडे फिल्मी वाटले. हिमालय ही चीजच तशी आहे...!! लेखात दोनदा आले  असले तरी मनातल्या मनात वेगवेगळ्या नटांच्या शैलीत अनेकदा म्हणून बघितले. आजकालच्या मराठीत हिंदीचा थोडा हलका 'जायका' असतोच. तो 'ट्रेंड'च आहे.