नवनव्या अनुभवांच्या उल्लेखांनी वाचकाचे कुतुहल नक्कीच जागवले जाते,
मात्र त्या अनुभवांचे अपेक्षित विस्ताराने कथन झाले नाही तर,
सिनेमा पाहण्याच्या अपेक्षेतील प्रेक्षकास निव्वळ ट्रेलरच पदरी पडतो.

असे काहीसे होत आहेसे वाटते.