माजलेल्या अबू ला चांगलाच हिसका दाखवलाय मनसेच्या आमदारांनी !

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत हिंदीत शपथ घेतली. हिंदीतून अबू आझमी शपथ घेत असताना मनसेच्या आमदार रमेश वांजळे यांनी त्यांच्यासमोरील माईक बाजूला केला.
त्यानंतर मनसे आमदार राम कदम यांनी अबू आझमींच्या कानातही वाजवली त्यांनंतर लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली.

स्टार माझाचा दुवा : दुवा क्र. १