तेथें सूर घेऊन जातें. मस्त.कंजूष मेघ सारे देती न थेंब कोणाप्राशून आसवे ते मग आसवात न्हातेअप्रतिम.विधाते हा शब्द कळला नाहीं. शब्दकोषांतला अर्थहि जुळत नाहीं. सृजन करतें असा अर्थ आहे कां? सुधीर कांदळकर