इथें कांहीं झालें तरी १०० टक्के सुरक्षितता होती. वैद्यकीय दृष्ट्या पण भारत पुढारलेलाच. त्यामुळें इराणला जाण्याचा निर्णय चुकीचाच. मुंबईंत वा दिल्लींत हे सामाजिक प्रश्न तरी येत नाहींत. अर्थात हें आतां सांगणँ सोपें आहे. इतक्या अडचणींनंतर उद्भवणाऱ्या अस्थिर मनस्थितींत अचूक निर्णय घेणें कठीणच. योग्य समुपदेशनाची गरज होती. आपल्या निकटच्या मित्रांनीं तरी तें केलें नाहीं. फुल्यांच्या काळांत गेल्यासारखें वाटलें.
सुधीर कांदळकर.