खोबडी म्हणत असूं. एकाला तर खोमेनी नांव ठेवलें होतें तें योग्यच होतें.

चित्त आणि गोळेसाहेबांशीम सहमत. ठाय लयीतला बडा ख्याल जरी रंगतोय तरी घाईघाईनें मध्यलयींत पुढें जातोय. फिल्म फास्ट फॉरवर्ड होतेय.

सुधीर कांदळकर.