भेदकता अतुलनीयच. सर्जनच्या हळुवार कुशलतेनें जोरदार तोफगोळा डागल्यासारखें कांहींतरी वेगळें. स्लो मोशनमध्यें सचीनची फ्लिक आणि इतरांची फ्लिक यांतला फरक स्पष्ट दिसतो.हॅटस ऑफ सचीन.सुधीर कांदळकर.