खोलवर सार्‍या मनांच्या गाडली आहे तृषा
मात्र वसने सोवळ्याची नेसली आहे तृषा.. अतिशय व्यापक आशय असलेला मतला..
लागली परमेश्वराची; बाटली आहे तृषा
.. ह्याचा अर्थ कळला नाही
-मानस६