सर्वांना प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
सुधीर,
ललाटलेख विधाता लिहतो असे म्हणतात. या पाखराचे ललाट कोरे आहे.त्यामुळे प्रत्यक्ष विधात्यांना (यमकासाठी अनेकवचन विधाते)त्याची काळजी वाटते.
जयन्ता५२