असेच शिकलो आहोत किंवा असेच मानत आलो आहे. इथे भारताबाहेर हि असाच समज आहे.. की हिंदीच भारताची राष्ट्रभाषा आहे. हिंदुस्थान ची भाषा हिंदी! असे च माहीत आहे. आणि  असेच इथले माझे बंगाली, तेलगू, गुजराथी, अनेक हिंदी नसलेले, मित्र मानतात, तर भरतात जन्मलेल्या भाषे पेक्षा इंग्रजीचा पुळका का ते खरंच कळत नाही.

असो, मला तरी मराठी व हिंदी सारख्याच तुलनेच्या वाटतात. लोकांच्या चुका भाषेवर लादू नयेत, पण हे हि तितकेच खरे की ज्या राज्यासाठी तुम्ही सेवक आहात त्या राज्यभाषेचा मान असलाच पाहिजे निदान सरकारी यंत्रणेत तरी.