खबरदारी म्हणून तुम्ही पास संपण्याच्या तीन दिवस आधी ऍडव्हान्समध्ये पास काढू शकता. ( हे मला ही नवीनच होतं. )
पुढचा पास तीन दिवस आधी काढता येतो हे तुम्हाला माहीत नव्हते बघून आश्चर्य वाटले.
असो.
प्रवासाची मालिका आणि मालिकेचा प्रवास चांगला चालू आहे. वाचत आहे.