माझ्या मना ... येथे हे वाचायला मिळाले:


हपापलेला च्या पुढचा भाग येथे सादर करीत आहे.
तिने सांगितलेली गोड बातमी ऐकल्यावर तो अत्त्यानंदित झाला. डिलिवरी पूर्वी तिने रजा घेतली होती. ठरलेल्या वेळेनुसार तिने एका गुबगुबित बाळाला जन्म दिला. दोघेही बाळाला बघून आनंदित झाले. त्याचा आनंद तर गगनात मावत नव्हता. आणि बघता बघता दोन महिने सहज निघून गेले. तिची चिंता आता वाढत चालली होती. पुढे काय करावे आपण कामावर गेल्या वर बलाचा सांभाळ कोण करणार हि चिंता तिला अस्वस्थ करीत होती. एके दिवशी तिने त्याला सांगितले ” हे बघ गणेश आता पुढच्या सोमवार पासून मला कामावर जावे लागणार आहे.”
“अरे हो मी ...
पुढे वाचा. : हपापलेला भाग-२