हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:


आज संध्याकाळी माझ्या एका जीवालग मित्राला ‘तू आजकाल भेटत का नाहीस?’ अस विचारल्यावर तो खोचकपणे ‘मी आजकाल सिंहगड, सारस बागेत जास्तवेळ असतो म्हणून’ उत्तर दिले. आता काही महिन्यापूर्वी म्हणजे मी घर विकत घेतल्यावर तो ‘लग्न कधी करतो आहेस?’ अस विचारायला सुरवात केली. सुरवातीला हसून टाळले. पण तो कधीही कुठेही भेटला की हाच प्रश्न. मग शेवटी त्याचा माझ्या लग्नाचा विषय बंद करण्यासाठी मी ...
पुढे वाचा. : उखाणे