काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


अबु आझमी.. हे   नांव पण असं आहे , की जवळपास  प्रत्येक मराठी माणसाला  अगदी एखाद्या ट्रेररिस्ट किंवा बॉंब ब्लास्ट  मधला एखादा आरोपीच नांव असाव असं वाटते. अर्थात , असं वाटणं हा पुर्ण पणे मुर्खपणा आहे असंही वाटेल.. पण…. असो… माणसाच्या मनाला काय वाटावं यावर कांहीच ताबा राहु शकत नाही. माणसाचं मन कसं असतं?? अ ड्रंकन मंकी, स्टंग विथ द स्कॉर्पिओ.. त्याच्यावर ताबा रहाणं कठीण आहे.

अबु आझमी नावाला निवडुन देणारे, किंवा मतं देणाऱ्यांमधे मराठी माणसं पण आहेत. हे जरी खरं असलं तरीही ,अबु आझमी या नांवा बद्दल प्रत्येक सामान्य मराठी माणसाच्या मनात ...
पुढे वाचा. : अबु आझमी..