टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
या जगात आपण नागडे येतो व नागडेच जाणार आहोत. ( खाली हाथ आये है हम, खाली हाथ जाना है !) या मध्यल्या काळात जे काही डबोले आपण गाठीला बांधणार आहोत त्यातले काही म्हणजे काहीही तुम्हाला सोबत नेता येणार नाही. अर्थातच आपल्या आप्तांना / जवळच्यांना ते मिळावे अशी तुमची इच्छा असणारच. पण नुसती इच्छा असून चालत नाही. त्या करीता तसे मृत्यूपत्र बनवणे फार फार गरजेचे आहे. अनेकांना नामनिर्देशन करणे व वारस नेमणे यातला फरक कळत नाही. नामनिर्देशित व्यक्तीला मृत व्यक्तीची संपत्ति एक विश्वस्त म्हणून मिळते , तो तिचा मालक बनू शकत नाही. मृत्यूपत्र नसेल तर मृत व्यक्तीची ...