काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:


पुर्वीच्या काळी राजा कडे एक राज गुरु असायचा, तो राजाला वेळोवेळी सल्ला द्यायचा. जेंव्हा ऐकलं की अशोकरावांनी सत्य साईबाबा मुंबईला आले तेंव्हा पासुन त्यांना आपल्या घरात आणणार असे ऐकलं तेंव्हा पासुनच  लक्षात आलंय की ह्या साईबाबाची जादु अशोकरावांच्यावर पण चालली आहे, म्हणजे आता हे महाराष्ट्राचे राज गुरु झाले तर!!!

पुर्वी नरसिंम्हा राव जेंव्हा पण यांच्या नादी लागले होते. सत्य साईबाबांचे रम्य जादुचे प्रयोग .. म्हणजे हातातुन राख (अंगारा) , चेन, अंगठी , खडे काढणे  हे प्रयोग ...
पुढे वाचा. : सत्य साई बाबा.. महाराष्ट्राचे राजगुरु